भारतात 5 स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या गाड्या कोणत्या आहेत?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आजकाल नवीन कार खरेदी करताना लोक केवळ दिसणे किंवा मायलेजवर लक्ष देत नाहीत

Image Source: pexels

आता कारची सुरक्षा रेटिंग देखील लोकांसाठी सर्वात मोठे घटक बनली आहे

Image Source: pexels

चला तर पाहूया तुमच्या कुटुंबासाठी कोणती कार सुरक्षित ठरू शकते

Image Source: pexels

पहिला क्रमांकवर टाटा सफारी ही गाडी येते जिला भारत आणि ग्लोबल NCAP या दोन्ही ठिकाणी 5-स्टार रेटिंग मिळाले आहे

Image Source: pexels

त्यानंतर टाटा नेक्सन ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार मिळवणारी भारतातील पहिली कार आहे.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

टाटा पंच मायक्रो एसयूव्ही विभागात सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे

Image Source: pexels

टाटा अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक विभागातील एक अशी कार आहे, जिला 5-स्टार सुरक्षा रेटिंगसाठी खास ओळख मिळाली आहे.

Image Source: pexels

टाटा कर्व्हला इंडियन एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये मोठ्यांसाठी आणि मुलांसाठी सुरक्षिततेमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे

Image Source: pexels

या गाड्यांनी भारत NCAP आणि ग्लोबल NCAP या दोन्हीमध्ये प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग मिळवले आहे

Image Source: pexels