सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्जवर किती रेंज देईल

Published by: abp majha web team
Image Source: pexels

कमी किमतीचे इलेक्ट्रिक स्कूटर्स आता फक्त बजेट फ्रेंडलीच नाही, तर उत्तम रेंजही देऊ लागले आहेत.

Image Source: pexels

कुणी 60 किलोमीटरची रेंज देतं, तर कुणी 100 किलोमीटरपर्यंतचा दावा करतात.

Image Source: pexels

चला तर जाणून घेऊया की सर्वात स्वस्त स्कूटर पूर्ण चार्जवर नेमके किती अंतर कापते.

Image Source: pexels

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 60 किमी पर्यंतची रेंज देतात

Image Source: pexels

या परवडणाऱ्या ई-स्कूटर्सची रनिंग कॉस्ट फक्त ₹०.२० प्रति किलोमीटर येते.

Image Source: pexels

बहुतेक स्वस्त मॉडेल्समध्ये 25 किमी प्रति तास सुरक्षित टॉप-स्पीड मिळते

Image Source: pexels

यामध्ये लीड-ऍसिड बॅटरी असते, जी बजेटमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी बरीच परवडणारी असते.

Image Source: pexels

आरटीओ नोंदणीशिवाय असलेल्या या वाहनांमुळे तुम्ही पैसे आणि वेळ दोन्ही वाचवू शकता

Image Source: pexels

कमी खर्चात जास्त प्रवासामुळे स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स आता उत्तम रेंजसह लोकांची पहिली पसंती ठरत आहेत

Image Source: pexels

पेट्रोलच्या वाढत्या खर्चात इलेक्ट्रिक स्कूटर लोकांकरिता एक स्मार्ट पर्याय म्हणून समोर येत आहेत

Image Source: pexels