टी20 विश्वचषकात भारताचा सलग दुसरा विजय पाकिस्तानला मात दिल्यावर नेदरलँडवरही विजय 56 धावांच्या फरकाने भारताने जिंकला सामना नाणेफेक जिंकत भारतानं निवडली फलंदाजी आधी फलंदाजी करत भारतानं केल्या 179 धावा विराटसह रोहित आणि सूर्यकुमारनं ठोकली अर्धशतकं सूर्याच्या 25 चेंडूत 51 धावांची खेळीने त्याला मिळाला सामनावीराचा पुरस्कार गोलंदाजीतही भारताची चमकदार कामगिरी 123 धावांत रोखलं नेदरलँडला या विजयासह गुणतालिकेतही भारत पोहोचला अव्वलस्थानी