अत्यंत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेवर मिळवला विजय



सात गडी राखून मिळवला विजय



मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती अर्धशतकामुळं ऑस्ट्रेलियाचा विजय



स्टॉयनिसनं अवघ्या 18 चेंडूत नाबाद 59 धावांची वादळी खेळी केली.



विशेष म्हणजे हे विश्वचषक इतिहासातील दुसरं वेगवान अर्धशतक ठरलं



पहिलं युवराजने 12 बॉलमध्ये ठोकलं असून स्टॉयनिसनं आज 17 बॉलमध्ये 51 धावा ठोकल्या.



आधी ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेच्या संघाला 157 धावांवर रोखलं



श्रीलंकेच्या पाथुमनं 40 तर असलांकाने 38 धावा केल्या.



त्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवात खास झाली नाही.



पण मॅक्सवेल आणि स्टॉयनिसच्या मदतीनं त्यांनी अखेर विजय मिळवला.