भारतीय क्रिकेटपटूंनी कुटुंबासोब साजरी केली दिवाळी



खेळाडूंचे खास सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.



शुभमन गिलचा संपूर्ण फॅमिलीसोबत दिवाळी साजरी करतानाचा फोटो



विश्वचषक खेळणारे खेळाडू तसंच सध्या विश्रांतीवर असणारे खेळाडूही जंगी सेलिब्रेशन करत आहेत.



कुलदीपने अगदी ट्रेडीशनल कपड्यात त्याच्या श्नानांसोबत फोटो पोस्ट केले आहेत.



रवी बिश्नोईनं अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं सेलिब्रेशन केलं



माजी क्रिकेटर सुरेश रैनानेही पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत.



कसोटीवीर चेतेश्वर पुजाराही दिवाळी साजरी करत आहे.



श्रेयस अय्यर संपूर्ण कुटुंबासोबत सेलिब्रेट करताना फोटो समोर आले आहेत.



नितीश राणाही त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे.