अभिनेत्री पूजा हेगडेनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.



पूजाच्या सोशल मीडियावरील फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.



पूजानं नूकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



पिंक कलरचा ट्रेडिशनल ड्रेस आणि गोल्डन कलरचे कानातले अशा लूकमधील फोटो पूजानं शेअर केले आहेत.



दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटामध्ये पूजा ही रणवीर सिंहसोबत काम करणार आहे.



कभी ईद कभी दीवाली या सलमान खानच्या आगमी चित्रपटामध्ये देखील काम करणार आहे.



पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



पूजानं राधे श्याम, बीस्ट आणि आचार्य तीन बिग बजेट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली.



पूजानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, 'मला ज्या भूमिका करायच्या होत्या, ते चित्रपट होऊ शकले नाहीत आणि मग एका तेलगू चित्रपटाने माझ्या करिअरला बूस्ट मिळाला.'



पूजानं मोहंजो दारो या चित्रपटामध्ये ह्रतिक रोशनसोबत काम करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.