टाटा स्टील या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची घोषणा



नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्याच्या तिमाहीत टाटा स्टीलची दमदार कामगिरी



कंपनीने आपल्या भागधारकांना तब्बल 51 रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय



Fully Paid इक्विटी शेअरवर 51 रुपये लाभांश



Partly Paid इक्विटी शेअरवर 12.75 रुपये लाभांश देण्याची शिफारस



टाटा स्टीलचा शेअर आता 10:1 या प्रमाणात विभाजित करण्याची शिफारस



टाटा स्टील ही टाटा समूहात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी झाली



नफा कमवण्यामध्ये कंपनीने आपल्या समूहातील टीसीएस कंपनीलादेखील मागे सोडले



मार्च तिमाहीत टाटा स्टीलला 9835 कोटी रुपयांचा नफा



या आर्थिक वर्षात टाटा स्टीलच्या शेअर दरात जवळपास 14 टक्क्यांनी वाढ