देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्स ने आपल्या ग्राहकांना धक्का दिलाय. Image credit - Unsplash



कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. Image credit - Unsplash



टाटा मोटर्सने सर्व प्रवासी वाहनांवर 0.7 टक्के वाढ केली आहे. Image credit - Unsplash



ही वाढ 1 फेब्रुवारी 2024 पासून देशभरात लागू होतील. Image credit - Unsplash



वाहनांच्या किंमतीत वाढीमागे कंपनीने इनपुट कॉस्ट वाढल्याचे कारण सांगितले आहे. Image credit - Unsplash



कंपनीने नुकतीच टाटा पंच इ व्ही बाजारात आणली आहे. Image credit - Unsplash



परंतु कंपनीने नव्या कार्सची किंमत किती असेल हे सांगितले नाही. Image credit - Unsplash



देशातील अग्रगण्य कार कंपनी मारुती सुझुकी ने देखील 16 जानेवारीपासून आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली. Image credit - Unsplash



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. Image credit - Unsplash