राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनिमित्ताने अनेक राज्य सरकार ने ड्राय डे घोषित केला आहे. Photo Credit- PTI
यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाना, आसाम ही राज्य सहभागी आहेत. Photo Credit- PTI
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सर्व देशी विदेशी दारुची दुकाने, रेस्टॉरंट, बार, हॉटेल आणि क्लब इत्यादी आस्थापने बंद राहतील. Photo Credit- PTI
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने काही राज्यांनी सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. Photo Credit- PTI
यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाना, महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य सहभागी आहेत. Photo Credit- PTI
याशिवाय राजस्थान, गुजरात, आणि उत्तराखंड सरकारने 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. Photo Credit- PTI
अशा घोषणा संबंधीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. Photo Credit- PTI