अभिनेत्री तारा सुतारियाने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत डीप नेक टॉप आणि स्कर्टमध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे ताराचे फोटो नेहमीच जोरदार व्हायरल होतात तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तारा नेहमीच आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तारा 'हिरोपंती 2' या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे ताराने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं