अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणजे जणू अप्सरा बाहुबली चित्रपटातून तमन्नाला ही ओळख मिळाली आहे तमन्नाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत यावेळी तमन्ना आकाशी रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली तमन्नाचा हा अवतार फारच सिंझलिंग आणि ग्लॅमरस आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय तमन्ना तिच्या अभिनयासह घायाळ करणाऱ्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते