सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला करिश्मा उत्तर देते.
नुकतच सोशल मीडियावर करिश्मानं ‘आस्क मी एनीथिंग’हे सेशन केले.
या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला पर्सनल आणि काही विनोदी प्रश्न विचारले.
या प्रश्नांना करिश्मानं दिलेल्या उत्तरांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.
करिश्मा कपूरला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, 'रणवीर सिंह की रणबीर कपूर? तुला जास्त कोण आवडतं?'
करिश्माच्या एका चाहत्यानं तिला विचारलं की 'तु पुन्हा लग्न करणार का?' चाहत्याच्या या प्रश्नाला करिश्मानं ‘डिपेंड्स’ असं उत्तर दिलं आहे.
करिश्मानं बिझनेसमॅन संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. करिश्माला समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत.