अभिनेत्री तमन्ना भाटिया



लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे



बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तमन्नाची खासियत



दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तमन्नाचे लाखो चाहते



तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय



सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते



तमन्नाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.



तिचे या वर्षी तेलुगू आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहे




तमन्ना अलीकडेच गायक-रॅपर बादशाहसोबत तिच्या चमकदार डान्स नंबर 'तबाही'ने चर्चेत आली