निरोगी राहण्यासाठी आहारात सुक्या फळांचा समावेश करा. रोज ड्रायफ्रूट खाल्ल्याने हृदय, मन आणि शरीर तंदुरुस्त राहते.



ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. दररोज 2-3 अक्रोड (Walnut) खाणे आवश्यक आहे.



अक्रोडामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.



अक्रोड खाल्ल्याने मेंदूची शक्ती वाढते. यातील पोषक तत्वे मेंदूला तीक्ष्ण करतात.



कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अक्रोड खूप मदत करतात. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.



गरोदरपणात अक्रोड खाल्ल्याने बाळाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात.