रंग खेळून झाल्यावर ते सहज निघावे यासाठी तुमच्या डोळ्यांभोवती कोल्ड-क्रीमचा जाडसर थर लावा.



असे केल्याने, चेहरा धुतल्यावर रंग लगेच निघतात. रंग पाण्याने काढून टाकताना तुमचे डोळे घट्ट मिटून ठेवा.



तुम्ही कारने प्रवास करणार असाल तर काचा बंद ठेवा.



अनेकदा उघड्या काचेतून अनपेक्षितपणे एखादा फुगा येतो आणि डोळ्यांना लागतो.



नैसर्गिक रंगांनी खेळण्यासाठी तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या.



रंगीत पाण्यापासून बचाव करण्यासाठी गॉगल/प्रोटेक्टिव्ह आय वेअर घाला.



होळी खेळताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.