तापसी पन्नूने नुकतंच एक फोटोशूट केलंय.
ABP Majha

तापसी पन्नूने नुकतंच एक फोटोशूट केलंय.

व्हाईट ड्रेसमधील तापसी ग्लॅमरस दिसतेय.
ABP Majha

व्हाईट ड्रेसमधील तापसी ग्लॅमरस दिसतेय.

तापसीचे फोटोशूट नेहमीच हटके असतं.
ABP Majha

तापसीचे फोटोशूट नेहमीच हटके असतं.

कमीत कमी मेकअप हा तिच्या फोटोशूटचा फंडा आहे.

कमीत कमी मेकअप हा तिच्या फोटोशूटचा फंडा आहे.

कुरळे केस हे तिच्या सौंदर्यात भर टाकतात.

तसेच रंगीबेरंगी कपडे तिचे सौंदर्य अधिक खुलवतात.

तापसी तिच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

तापसी ‘शाबास मिथू’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.