टोमॅटोनंतर आता कांद्याच्या दरातही वाढ होणार

सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर दुप्पट होणार

सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर 55 ते 60 रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता

कांद्याचे दर वाढत असल्यानं शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका

अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच खराब झाला आहे

दर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे

नाशिकमध्ये कांद्याचे घाऊक भाव 5 रुपये प्रति किलो ते 24 रुपये प्रति किलोवर

किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 25 ते 35 रुपये प्रति किलोवर