सनी लिओनीचा पिंक ड्रेसमधील हॉट लूक! बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या सनीने पिंक ड्रेसमधील तिचे क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या मुलांसोबतचे फोटोही सनी सोशल मीडियावर शेअर करत असते. सनीने फोटो शेअर करताना कॅप्शन 'Lady in Pink!!' असं दिलं आहे. पिंक ड्रेसमध्ये सनी फारच सुंदर दिसत आहे.