साड्यांमधले अनेक वेगवेगळे लूक अपूर्वा चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

या फोटोमध्ये अपूर्वाने पिवळ्या रंगाची साडी नेसलीये, ज्यात अपूर्वा खूप सुंदर दिसतेय.

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचलीये.

शेवंताची भूमिका साकारणारी अपूर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गुलाबी रंगाची साडी आणि कपाळावर चंद्रकोर लावून अपूर्वाने हा लूक पूर्ण केलाय.

अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असून कायम ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो शेअर करत असते.

साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं 'अपूर्वा कलेक्शन' नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.

अपूर्वा नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमध्ये दिसते.

निळ्या रंगाच्या पैठणीमध्ये अपूर्वाचा लूक खुलून आलाय.

तिचे साडीतले फोटो चाहत्यांवर भुरळ पडतात.