सध्या बहुतेक जण केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहे.
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण हा सोपा आणि रामबाण उपाय आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
लसणामध्ये सेलेनियम आणि सल्फर आढळते, हे केसांच्या मजबुतीसाठी फार आवश्यक असते.
केसांना लसणाचा रस लावल्याने केस मजबूत होतात.
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर केसांमध्ये लसणाचा रस वापरणे खूप उपयुक्त ठरु शकते.
लसणामधील पोषक घटक पुरेसे प्रमाणात असतात. हे घटक केस लांब, जाड आणि मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहेत.