करमाळ्याच्या उच्चशिक्षीत तरुणाची यशस्वी शेती

सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण (Civil Engineer) घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

अभिजीत पाटील हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचे शेतकरी

चार एकर शेतीतून त्यांनी आत्तापर्यंत 35 लाखांचं उत्पन्न

अभिजीत पाटील यांनी डिसेंबर 2020 मध्ये चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली होती

टप्प्या टप्प्यानं त्यांनी या लाल केळीची विक्री केली.

अभिजीत पाटील यांनी लाल केळीची पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये विक्री केली.

लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे

सध्या एक किलोला 55 ते 60 रुपयांचा दर मिळत आहे.