हवामान बदलाचा चहा उत्पादनावर परिणाम



'इंडियास्पेंड' ने हा अहवाल दिला



1993 आणि 2002 च्या तुलनेत आज चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले



टी बोर्ड ऑफ इंडियानुसार 2021 मध्ये दार्जिलिंग चहाचे उत्पादन 70 लाख किलो



रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक युरोपीय देशांनी दार्जिलिंग चहाची खरेदी कमी केली



उत्पादन कमी, निर्यात कमी, दर कमी मात्र उत्पादन खर्च वाढल्याचं शेतकरी सांगतात



सध्या चहा उद्योग खूप अडचणीत सापडला आहे.



चहा उद्योगांना नुकसान होण्याची शक्यता आहे.



चहाच्या त्याच्या किमतीत घट झाली आहे.



भारत चहा उत्पादनात आघाडीवर आहे