कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यमंत्री डॉ. भारती पवारांचा पुढाकार

नाफेडकडून कांद्याची खरेदी करावी, मंत्री भारती पवारांची मागणी

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

नाफेडकडून त्वरीत कांद्याची खरेदी सुरु करावी अशी मागणी भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली

अवकाळी पावसामुळं कांदा पिकाचं मोठं नुकसान

सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण

अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कांद्याला मोठा फटका

नाफेडकडून कांदा खरेदी करण्याचं मंत्री गोयल यांचे आश्वासन

कांद्याला दर नसल्यामुळं शेतकरी चिंतेत