Share Market : शेअर बाजारात किंचित तेजी, सेन्सेक्स 57500 च्या वर, निफ्टी 17000 जवळ

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने जोरदार सुरुवात पाहायला मिळाली आहे.

सेन्सेक्स 57600 च्या वर व्यवहार करत असून निफ्टी 17000 च्या जवळ पोहोचला आहे. यूएस बाजारामुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळत आहे.

आज भारतीय बाजार उघडताच सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 100 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत आहे आणि निफ्टी 17,000 च्या अगदी जवळ आला आहे.

आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 57,566 वर उघडला, पण काही मिनिटांतच विक्री झाल्यामुळे निर्देशांक 57,501 वर घसरला आहे.

ऑटो आणि बँकिंग शेअरचा बाजारावर दबाव आहे. सध्या किंचित घसरणीसह व्यापार सुरू आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 398 अंकांनी घसरून 57,527 वर बंद झाला होता.

संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात चढउतार दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत दिसत आहेत.

सेन्सेक्समध्ये सुमारे 200 अंकांची वाढ दिसून येत आहे, तर निफ्टीने 17000 चा टप्पा पार केला आहे.

आजच्या टॉप गेनर्स शेअर्समध्ये बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एनटीपीसी, कोटक बँक, टाटा स्टील यांचा समावेश आहे.

सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, आयटीसी, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, भारतीय स्टेट बँक, एचसीएल या शेअर्सचा समावेश आहे.