टॉप 1

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 314 अंकांच्या घसरणीसह 60,512 अंकांवर खुला झाला

टॉप 2

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 91 अंकांच्या घसरणीसह 18036 अंकांवर खुला झाला

टॉप 3

त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून येत आहे.

टॉप 4

सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 311 अंकांच्या घसरणीसह 60,514.92 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 5

निफ्टी निर्देशांक 101 अंकांच्या घसरणीसह 18,026.10 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 6

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 4 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.

टॉप 7

निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून

टॉप 8

41 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.

टॉप 9

कोरोना महासाथीच्या सावटाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

टॉप 10

फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर वगळता इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे.