आर्थिक वर्षांच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली.

बँकिंग आणि ऑटो शेअर्सच्या तेजीमुळे आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आहे.

महावीर जयंतीनिमित्त 4 एप्रिल रोजी शेअर बाजाराला सुट्टी असल्यानं हा व्यापारी आठवडा छोटा असेल.

बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 139.64 अंकांच्या म्हणजेच, 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 59,131.16 वर उघडला.

NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 68.20 अंकांच्या म्हणजेच, 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,427.95 वर उघडला.

NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 68.20 अंकांच्या म्हणजेच, 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,427.95 वर उघडला.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 29 पैशांनी कमकुवत झाला.

आज रुपया 82.17 च्या तुलनेत 82.45 प्रति डॉलरवर उघडला.