प्रत्येकाला डॉक्टर नेहमी मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात.(Photo credit: Unsplash) त्यामुळे सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं.(Photo credit: Unsplash) मेडिटेशन केल्यामुळे आपला ताणतणाव दूर होतो. (Photo credit: Unsplash) तसेच मनात सकारात्मकता निर्माण होते.(Photo credit: Unsplash) सोबतच सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन केल्यामुळे आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.(Photo credit: Unsplash) मेडिटेशन केल्याने आपल्याला ताज असल्यास सारखं वाटतं (Photo credit: Unsplash) शरीरात बळकटपणा देखील येतो (Photo credit: Unsplash) मेडिटेशनमुळे मानसिक शांती मिळते.(Photo credit: Unsplash) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)