आयपीएलमधील 2022 मधील 70 व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने सनरायजर्स हैदराबादवर 5 गडी राखून विजय मिळवला.