2012 ला डिविलियर्स आपल्या प्रेयसी डैनियलला आगरा चा ताजमहल दाखवायला घेऊन गेला होता.

तेव्हा डिविलियर्स त्याच्या प्रेयसीला प्रपोज केला होता.

मुरली विजयला दिनेश कार्तिकच्या पत्नीवर IPL च्या वेळी प्रेम झाले होते.

यानंतर दिनेश कार्तिकची पत्नी निकीताने दिनेशला घटस्पोट देऊन विजय सोबत लग्न केले.

IPL 2021 ने दीपक चहरने जया भारव्दाजला प्रपोज केला होता. त्यानंतर काही कालांतराने त्यांनी लग्न सुध्दा केले.

मोहम्मद शमीला कोलकत्ता नाईट रायडर्स च्या चिअरलीडर हसीन झा सोबत प्रेम झाले होते.

त्यानंतर 2014 ला मोहम्मद शमीने हसीन सोबत लग्न सुध्दा केले.

क्विंटन डी कॉक ला सुध्दा साशा हर्ली नावाच्या चिअरलीडर सोबत प्रेम झाले होते.

क्विंटन डी कॉक आणि साशा हर्ली यांनी लग्न केले.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.