एका खेळाडूला दोन प्रकारे ट्रेड केलं जाऊ शकतं.



पहिलं म्हणजे, एखाद्याला त्या खेळाडूची फ्रेंचायझी स्वतः विकण्याची ऑफर देते तेव्हा,



किंवा दुसरं म्हणजे, फ्रँचायझीनं खेळाडू विकत घेण्यात स्वारस्य दाखवलं पाहिजं.



एखाद्या खेळाडूला ट्रेड करण्यासाठी फ्रँचायझीमध्ये केवळ पैशांबाबत चर्चा व्हायला हवी.



आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची परवानगी नसेल तर ट्रेड होऊ शकत नाही.



म्हणजेच, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचीही मान्यता आवश्यक असेल.



एकापेक्षा जास्त फ्रँचायझींनी खेळाडू खरेदी करण्यात रस दाखवला तर अंतिम निर्णय विकणाऱ्या फ्रँचायझींवर असतो.



ती तिच्या आवडीच्या फ्रँचायझीसह ट्रेड करू शकते.



एखाद्या खेळाडूचं ट्रेड करण्यापूर्वी किंवा त्याला दुसऱ्या संघात स्थानांतरित करण्यापूर्वी त्याची संमती घेणं आवश्यक आहे.



तसेच, फ्रेंचायझी 'आयकॉन' खेळाडूचा ट्रेड करू शकत नाही.