भाजपच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबादमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केला जल्लोष उस्मानाबादमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून फटाक्यांची अतिषबाजी न्यायालयाच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी देखील जल्लोष उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 510 कोटी रुपयांचा विमा मिळणार अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नव्हता पीक विमा मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांचा लढा यशस्वी 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर पीक विमा मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा