साऊथची अभिनेत्री साई पल्लवीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. साईचा सिंपल लूक सर्वांनाच भावतोय. तिचा 'प्रेमम' हा पहिलाच चित्रपट आणि त्यात साकारलेली 'मलर'. प्रेमम चित्रपट साईच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला. साडीमध्ये साईचं सौंदर्य अधिकच खुलतंय. साईने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये मारी, गार्गी, फिदा, विराट पर्वम हे हिट ठरलेत. साई अनेक चित्रपटात मेक-अप विना दिसते. साई कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाची जाहिरात करत नाही. नितेश तिवारी 'रामायण' चित्रपटात ती दिसणार आहे.