पुजा हेगडे ही साऊथमधील फेमस अभिनेत्री आहे. 'मोहनजोदडो' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पुजा 2010 सालच्या मिस यूनिव्हर्स इंडियाची सेकंड रनर अप होती. पुजा तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी पुजा नेहमी प्रयत्नशील असते. जिम आणि योगाच्या माध्यमातून पुजा स्वत:ला फिट ठेवते. पूजा एकदम सिंपल डाएट फॉलो करते. त्यामध्ये ताज्या फळांचा समावेश असतो. पुजा नेहमी आपल्या वर्कआऊटचे फोटो शेअर करते. पुजा हेगडेचा 'बीस्ट' हा चित्रपट सध्या रीलिज झाला आहे.