सोनम कपूरने अलिकडेच शेअर केलेल्या फोटोलाही चाहत्यांनी नेहमीप्रमाणे कमेंट केल्या आहेत.

सोनमने नुकतेच फोटोशूट केले होते. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा कफ्तान परिधान केला आहे.

या कफ्तानच्या प्रिंटिंग आणि स्टाईलच्या पद्धतीमुळे सोनमच्या पोस्टवर यूजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहे.

सोनमने या आउटफिटसोबत लाल लिपस्टिक लावली होती आणि साधा बन बनवला होता.

तिची पोज थोडी विचित्र होती. फोटोशुटवेळी ती दुसरीकडेच पाहताना दिसत आहे.

सोनमच्या फोटोवर एका यूजरने म्हटले की, तुम्ही माझ्या कारचे कव्हर का घातले? तर दुसऱ्या युजरने म्हटले, मॅडम प्लीज हा ड्रेस परिधान करून पाहा