सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने जगभरात वेड लावले आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) सोनम तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) सोनमचे इन्स्टाग्रामवर 35.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) नुकतेच तिने ब्लॅक अॅण्ड ग्रे ड्रेसमधील फोटो शेअर केले. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) या लूकमध्ये अभिनेत्री खूप स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) सोनमचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) (Photo credit : Instagram/@sonamkapoor)