बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल,

पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

सोनालीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत,

त्याचप्रमाणे तिच्या स्टाईलबाबत चाहतेही वेडे आहेत.

सोनालीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत; ज्यात ती हटके ड्रेसमध्ये दिसत आहे.

सोनालीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी मेकअप केलाय.

त्याचबरोबर केस मोकळे सोडले आहेत.या काळ्या रंगाच्या साडीत सोनाली फारच सुंदर दिसत आहे.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच तिची डेब्यू वेब सिरीज 'द ब्रोकन न्यूज' रिलीज झाली आहे.