बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा



लूक्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते



अभिनेत्रीनं फोटोशूट केलं आहे.



ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसतेय



ब्लॅक आऊटफिटमध्ये मलायका अत्यंत बोल्ड दिसतेय.



मलायका आपले लूक्स आणि स्टाइलमुळं नेहमीच चर्चेत



मलाइकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.



अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.



मलायकाने तिच्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.



या फोटोंमध्ये मलायकाही वेगवेगळ्या फोटो पोज देताना दिसत आहे.