पूनम पांडे तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.

पूनमने आता पुन्हा एकदा तिची सुपरबोल्ड स्टाइल चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

पूनम पांडेचे हे लेटेस्ट लूक्स इतके बोल्ड आहेत की पूनमच्या या फोटोंवरून चाहत्यांच्या नजराच हटत नाहित.

पूनमच्या फॅन पेजवरही तिचे हे फोटो जबरदस्त शेअर केले जात आहेत.

या फोटोशूटसाठी पूनमने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूनमचा हा लूक समोरून डीप नेक आहे.

पूनम या फोटोंमध्ये मागूनही बॅकलेस आहे.

पूनम पांडेचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडलाय.

पूनमचे हे फोटो चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनेक चाहत्यांनी मकेंट्स करून फोटो आवडल्याचे म्हटले आहे.