पाहा सोनालीचा 'मंडे मूड'!

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते.

सोनाली नेहमीच तिचे वेगवेगळे लूक शेअर करत असते.

नुकतेच सोनालीने निळ्या रंगाच्या ड्रेसमधले काही फोटो शेअर केलेत.

या फोटोमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे

#monday 💙s' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केलेत.

सोनालीचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.

(photo:sonalee18588/IG)