मराठीतील 'अप्सरा' अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करते.

सतत चर्चेत असणारी सोनाली सध्या तिचा आगामी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' च्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे

अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ती चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे

'तमाशा लाइव्ह' च्या प्रमोशनसाठी केलेला सोनालीचा प्रत्येक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नव्या लुकमध्ये सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सोनालीनं तिच्या नव्या लुकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

सोनालीने यावेळी ब्लॅक रंगला पसंती दिली आहे, काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्ट तिने परिधान केली आहे.

त्यासोबत हेवी मेकअप करुन तिने हा लूक पूर्ण केला आहे.

वर्क फ्रंटवर सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.

(photo:sonalee18588/ig)

(photo:sonalee18588/ig)

(photo:sonalee18588/ig)

(photo:sonalee18588/ig)

(photo:sonalee18588/ig)

(photo:sonalee18588/ig)