आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे.

आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. सुंदर साडी, हलका मेकअप, साजेसे दागिने

आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.

प्रार्थना वर्कफ्रंटवर, अभिषेक जावकरच्या 'फ्रेश लाइम सोडा' या डेब्यू दिग्दर्शित चित्रपटात

प्रार्थना सोनाली कुलकर्णीसोबत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

(Photo : @prarthana.behere/IG)

(Photo : @prarthana.behere/IG)