'भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.



भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि



'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.



सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली.



सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे.



सौम्या नुकतंच एक नवं फोटोशूट केला आहे ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोमध्ये सौम्या गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबतच ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते.



तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात



(photo:saumyas_world_/ig)