मराठी चित्रपटसृष्टीतमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज झाला आहे.

या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटी कौतुक करतात. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

सोनालीने नुकताच तिचा एक खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती एका खास लूक मध्ये दिसत आहे.

पोलका डॉट्सचा ड्रेस, मोठे इयरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.

सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.

(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)

(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)

(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)