अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
ABP Majha

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.
ABP Majha

सोनाली कुलकर्णीच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.

सोनालीनं नुकतेच तिचे मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
ABP Majha

सोनालीनं नुकतेच तिचे मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

नाकात नथ, लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.
ABP Majha

नाकात नथ, लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.

ABP Majha

सोनालीच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

ABP Majha

सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

ABP Majha

लवकरच सोनालीचा तमाशा live हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABP Majha

सोनाली सध्या तमाशा live या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

ABP Majha

तमाशा live या चित्रपटामध्ये सोनालीसोबतच सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी आणि सचित पाटील हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

ABP Majha

पांडू, झिम्मा या सोनालीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.