सोनाक्षी सिन्हाचा क्लासी एअरपोर्ट लुक ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा एअरपोर्टवर काळे सनग्लासेस आणि किमान दागिण्यांमुळे सोनाक्षीच सौंदर्यखुलून आल आहे. तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य लूकची शोभा वाढवत आहे. पांढरे शूज आणि पांढरी टोपी यांनमुळे सोनाक्षीचा लुक आजून क्लासी दिसत आहे. आता 9 वर्षांनंतर यो यो हनी सिंगच्या Kalaastar गाणं सोनाक्षीवर चित्रित केले आहे १५ ऑक्टोबर रोजी सकाळी यो यो हनी सिंग च Kalaastar गाणं प्रदर्शित झाला. या गाण्यात हनीची सोनाक्षी सिन्हासोबतची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. यो यो हनी सिंग पुन्हा एकदा या गाण्याने चाहत्यांची मनं जिंकायला आला आहे या गाण्याने 34 Million views टप्पा गाठला आहे