बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा सॅम बहादुर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे (Photo Credit : Manav Manglani)

सॅम बहादुर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे (Photo Credit : Manav Manglani)

या चित्रपटामधील विकी हा प्रमुख भूमिका साकारणार आहे (Photo Credit : Manav Manglani)

विकीनं शेअर केलेल्या सॅम बहादुर चित्रपटाच्या पोस्टरवर जिंदगी उनकी, इतिहास हमाराअसं लिहिलेलं आहे (Photo Credit : Manav Manglani)

प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत (Photo Credit : Manav Manglani)

सॅम बहादुर या टीझरमध्ये विकीचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळत आहे (Photo Credit : Manav Manglani)

सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलय (Photo Credit : Manav Manglani)

टीझरमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांची देखील झलक बघायला मिळते (Photo Credit : Manav Manglani)

फातिमा सना शेखनं सॅम बहादुर या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे (Photo Credit : Manav Manglani)

सान्या मल्होत्रानं सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे (Photo Credit : Manav Manglani)