अभिनेता विजय वर्माचा लुक... (Photo Credit : Manav Manglani) विजय वर्मा हा एक भारतीय अभिनेता आहे. (Photo Credit : Manav Manglani) अभिनेता विजय वर्मा हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतो. (Photo Credit : Manav Manglani) विजयच्या चित्रपटातुन त्याला विशेष लोकप्रियता मिळते. (Photo Credit : Manav Manglani) त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. (Photo Credit : Manav Manglani) विजयनं लस्ट स्टोरीज,डार्लिंग्स यांसारख्या ओटीटीवरील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Photo Credit : Manav Manglani) विजयचा 'जाने जान' हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला आहे. (Photo Credit : Manav Manglani) विजय वर्मानं 'जाने जान' या चित्रपटात करण आनंद नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. (Photo Credit : Manav Manglani) 'जाने जान' या चित्रपटात करीना कपूर, विजय वर्मा यांची केमिस्ट्री दिसत आहे. (Photo Credit : Manav Manglani) 'जाने जान' या चित्रपटात प्रेक्षकांना थ्रिलर आणि सस्पेन्स बघायला मिळला. (Photo Credit : Manav Manglani)