बॉलीवुडमधील सुंदर आणि हटके अभिनेत्रींपैकी एक म्हणजे चित्रांगदा सिंह.

अलीकडे अधिक सिनेमांत झळकत नसली तरी सर्वांना माहित आहे चित्रांगदा

ती अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते.

ती वेगवेगळ्या लूक्समध्ये फोटो पोस्ट करत असते.

यावेळी तिचे वेस्टर्न लूक अगदी सुंदर दिसतात.

तिने गोल्डन ड्रेसमध्ये काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत.

यामध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे.

अगदी क्लासि लूकमध्ये ती उठून दिसत आहे.

तिच्या आगामी सिनेमाची अनेक चाहते वाट पाहत आहेत.

इन्स्टाग्रामवर सध्या तिचे 1.6 मिलीयन फॉलोवर्स आहेत.