दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या वेगवेगळ्या लुक्स साठी देखील प्रसिद्ध आहे.



ती अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. आजकाल सोनाक्षी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.



अभिनेत्री देखील सोशल मीडिया प्रेमी आहे आणि याद्वारे तिच्या चाहत्यांशी देखील जोडलेली असते.



तिचे इंस्टाग्राम पेज अभिनेत्रीच्या स्टायलिश फोटोशूटने भरलेले आहे. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो.



सोनाक्षीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.



यामध्ये तीने मल्टीकलर शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.



हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.



सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'डबल एक्सएल'मध्ये दिसणार आहे.



या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशी आणि झहीर इक्बालसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



(Photo:@aslisona/IG)