ज्यांनी गांधी घराण्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तो राजकारणातून संपला : विजय वडेट्टीवार



काँग्रेस इंग्रजांना घाबरलं नाही, तर यांना काय घाबरणार, वसंत पुरकेंचा मोदी सरकारवर निशाणा



नरेंद्र मोदी पत्रकारांसमोर का येत नाहीत? असा सवालही पुरके यांन उपस्थित केला



भाजप विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून त्यानुसार ही नोटीस देण्यासाठी दिली असल्याचे राऊत म्हणाले.



केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून होत असलेल्या दुरुपयोगाविरोधातील संताप असल्याचेही संजय राऊत म्हणाले



2024 मध्ये राहुल गांधींच पंतप्रधान होणार, मोदींची सत्ता जाणार



गांधी परिवाराला टार्गेट करुन बदनाम करण्याचं काम, नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल



नरेंद्र मोदी सरकारची उलटी गिणती सुरु झाली आहे.



काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक



देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर